रयत फाऊंडेशन चे खराडी मध्ये उदघाटन ... रयत एक सामाजिक बांधिलकी या उद्देशाने खराडी येथील तरुणांनी एकत्र येऊन रयत फौंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना खराडी येथे केली . संस्थेचे उदघाटन मा. कैलास पठारे व बापू वसंत पठारे यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे औचित्य साधून रयत फौंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबिराचे उदघाटन प्रभाग क्र. ०४ चे नगर सेवक महेंद्र पठारे यांच्या हस्ते करण्यात आले .संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल अवचिते,अध्यक्ष निलेश फसले ,उपाध्यक्ष गणेश यादव, सचिव गोकुळ गवळी , सागर कांबळे ,रोहित कांबळे ,सुहास कांबळे ,प्रकाश लोंढे ,अविनाश पांढरे ,या संस्थेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी मिळून कार्क्रमाचे आयोजन केले . कार्यक्रमास प्रमुख उपस्थित नगरसेवक मा. भैयासाहेब जाधव ,नगरसेविका संजीला पठारे ,नगर सेविका सुमन पठारे , डॉ भाऊसाहेब जाधव ,डॉ दीपक कांबळे ,बाळासाहेब...