Posts

Showing posts from August, 2017
 रयत  फाऊंडेशन चे खराडी मध्ये उदघाटन ...      रयत एक सामाजिक बांधिलकी या उद्देशाने खराडी येथील तरुणांनी एकत्र येऊन रयत फौंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना  खराडी येथे केली . संस्थेचे उदघाटन मा. कैलास पठारे  व बापू वसंत पठारे   यांच्या हस्ते करण्यात आले .            या कार्यक्रमाचे औचित्य साधून रयत फौंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात  आले  होते . शिबिराचे उदघाटन प्रभाग क्र. ०४ चे नगर सेवक महेंद्र पठारे  यांच्या हस्ते करण्यात आले .संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल अवचिते,अध्यक्ष  निलेश फसले ,उपाध्यक्ष गणेश यादव, सचिव गोकुळ गवळी , सागर कांबळे ,रोहित कांबळे ,सुहास कांबळे ,प्रकाश लोंढे ,अविनाश पांढरे ,या संस्थेच्या पदाधिकारी  व सदस्य यांनी मिळून कार्क्रमाचे आयोजन केले .          कार्यक्रमास प्रमुख उपस्थित नगरसेवक मा.  भैयासाहेब जाधव ,नगरसेविका संजीला पठारे ,नगर सेविका सुमन पठारे , डॉ  भाऊसाहेब जाधव ,डॉ दीपक कांबळे ,बाळासाहेब...